| २० - मार्च - २०२५ |
मागील 17 वर्षोपुर्वी सन 2008 साली वसई पुर्वेस स्वत:च्या जीवलग मित्राचा आणि सन 2002 साली पश्चिम बंगाल राज्यस्थित हल्दीया जिल्हातील स्वत:च्या सावत्र आईचा आणि 3 अल्पवयीन सावत्र भावंडाचा निघृन खुन करणा-या आरोपीतास कर्नाटक राज्यातील बंगलुरु येथुन जेरबंद करण्यास गुन्हे शाखा, कक्ष -2 वसई यांना यश. |
 |