Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
07-Aug-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन झालेली 89998/- रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
07-Aug-2024 इन्व्हेस्टमेंट स्कीम/फेक लिंक द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारदार यांना एकूण 720000/- रक्कम परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यश PDF view
06-Aug-2024 एका महिला वेशदलालास ताब्यात घेऊन तीन पिढीत मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश PDF view
06-Aug-2024 भाईंदर पोलीस ठाणे यांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीतास अटक करून 59840/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त PDF view
06-Aug-2024 कार चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून त्याच्याकडून चार सुरीच्या कार हस्तगत करून एकूण चारचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात काशिगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकारे PDF view
06-Aug-2024 गावठी कट्टा व जिवंत काढतोस विक्री करिता हॉटेल फाउंटन येथे आलेल्या आरोपीतास अटक करण्यात काशिगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश PDF view
31-Jul-2024 हनुमान नगर नालासोपारा पश्चिम येथे कारवाई करून अवैध वैश्य व्यवसाय करून घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करून एक पिढीत महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
31-Jul-2024 नालासोपारा पश्चिम निळेगाव येथे दोन पुरुष बांगलादेशी नागरिक यांचेवर कारवाई करून आरोपी यांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
30-Jul-2024 पायी चालत येऊन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
30-Jul-2024 अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून जखमी करणाऱ्या सराईत आरोपीचा अटक करण्यात गुन्हे कक्ष काशिमीरा यांना यश PDF view
27-Jul-2024 गॅस बिल अपडेट करण्याचे नावाने बनावट लिंक पाठवून तक्रार यांची फसवणूक केलेली 125000/- रक्कम परत करण्यास सायबर पोलीस ठाण्याचे PDF view
26-Jul-2024 6 वर्षापासून फरार असलेला घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भाईंदर पोलीस ठाणे कडून यश PDF view
26-Jul-2024 इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीत 2270000/- रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्याचे PDF view
26-Jul-2024 एन डी टी व्ही मध्ये चीफ एडिट तसेच महानगरपालिकेत ऑफिसर असल्याचे सांगून हॉटेल व्यवसायिकांना धमकून त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपीचा पकडण्यास काशिमीरा पोलीस ठाणे यश PDF view
26-Jul-2024 नॉर्थ डेम स्कूल वसई वेस्ट येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
26-Jul-2024 पुरुष वेश्यादलाला ताब्यात घेऊन दोन पिढीत मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश PDF view
25-Jul-2024 रात्रीच्या वेळी घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्याचा राईट आरोपीत यास अटक करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
23-Jul-2024 पोलीस प्राचार्य मुख्याध्यापक जनजागृती अभियान कार्यक्रम PDF view
23-Jul-2024 इन्फंट जीजस चर्च, शाईन सिटी, वसई पूर्व, येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
19-Jul-2024 खुनाचा प्रयत्न करून 02 वर्षापासून पसार झालेल्या आरोपीतास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक PDF view
19-Jul-2024 एका महिला वेश्या दलाला ताब्यात घेऊन दोन पिढीत मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश PDF view
16-Jul-2024 लक्झरी मोटार कार खरेदी विक्रीमध्ये व कार भाड्याने लावून नफा मिळवून देतो असे कुठे आश्वासन देऊन नागरिकांना नफा देण्याची आम्हीच दाखवून मुख्य आरोपी व त्याचे साथीदारांच्या मदतीने चैनीचे जीवन जगण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून बँक खात्यातून व रोख स्वरूपात रक्कम घेऊन घातला लाखोंचा गंडा PDF view
16-Jul-2024 तुळींज पोलीस ठाणे हद्दीत 7 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यास पोलीस ठाण्यास यश PDF view
16-Jul-2024 बँक खात्याची KYC अपडेट करावयाचे सांगून तक्रारदार यांची ऑनलाइन केलेली फसवणूकीतील 4,77,458/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश PDF view
16-Jul-2024 हुंड्यासाठी महिला व तिचे पोटातील बाळास औषध देऊन ठार मारणारे नवरा व सावत्र मुलास ताब्यात घेण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची यश PDF view
16-Jul-2024 गुरे चोरण्याकरिता चार चाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीत्याला ताब्यात घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
16-Jul-2024 कारची काच तोडून बॅग लिफ्टिंग करून रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पिल्लार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
13-Jul-2024 17 वर्षापासून पाहिजे असणारा मिरा रोड व नालासोपारा येथील ज्वेलर्स रिबॉलवर व चोपरचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दोन गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश PDF view
13-Jul-2024 टेलिग्राम चैनल वरील पार्ट टाइम जॉब मध्ये ऑनलाईन रेटिंग देण्याचे सांगून तक्रारदार यांची फसवणूक केल्याच्या रकमेपैकी 5,07,676/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
13-Jul-2024 इन्व्हेस्टमेंट स्कीम स्टाक फ्रॉड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारदार यांना 4,97,423/- रुपये रक्कम परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यश PDF view
09-Jul-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन पसळून झालेली 47,088/- रू रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यश PDF view
05-Jul-2024 बँक खातात चुकून पैसे पाठवल्याचे खोटे सांगून ऑनलाइन फसवणूक केलेली 22,493/- रू रक्कम तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्याचे PDF view
05-Jul-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली 1,71,970/- रू रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश PDF view
05-Jul-2024 तक्रारदार यांचे गोपनीय माहिती घेऊन ऑनलाईन फसवणूक झालेली 125000/- रू तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यश PDF view
05-Jul-2024 टेलिग्राम चैनल वरील पार्ट टाइम जॉब मध्ये ऑनलाइन रेटिंग देण्याचे सांगून तक्रारदार यांची फसवणूक केलेल्या पैशांपैकी 7,50,760/- रुपये तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश PDF view
06-Jul-2024 औद्योगिक वसाहती मधील कॉपर वायरच्या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे 28 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या आरोपी त्यांना शीताफिने मुद्देमाला सह ताब्यात घेऊन गुन्हा उघडकिस आणण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश PDF view
05-Jul-2024 दिनांक 26 जून जागतिक अमली पदार्थ दिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित प्रबोध या पहिल्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धांची अंतिम फेरी घेतले बाबत PDF view
02-Jul-2024 अंडरवर्ल्डची संबंध असलेल्या 15 आरोपीतांच्या आंतरराज्य टोळीला अटक करून सुमारे 327 कोटी 80 लाख रुपये किमतीचे एमडी माफेड्रोन हा अमली पदार्थ व ते बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांना यश PDF view
02-Jul-2024 अंडरवर्ल्डची संबंध असलेल्या 15 आरोपीतांच्या आंतरराज्य टोळीला अटक करून सुमारे 327 कोटी 80 लाख रुपये किमतीचे एमडी माफेड्रोन हा अमली पदार्थ व ते बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांना यश PDF view
01-Jul-2024 भारतीय न्याय संहिता-2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- 2023 व भारतीय साक्ष अधिनियम-2023 कायद्याच्या जनजागृती बाबत आयोजित कार्यक्रमाबाबत PDF view
01-Jul-2024 घोरपडी व वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून सात गुन्हे उघडतील आणण्यास वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
01-Jul-2024 पोलीस शिपाई भरती 2022-23 मैदानी चाचणी वेळी उमेदवारांकडे उत्तेजित द्रव्य मिळून आल्याने उमेदवारांवर गुन्हा दाखल PDF view
01-Jul-2024 चार चाकी कार फोडून त्यामध्ये ठेवलेली पैशाची बॅग चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करण्यात पेलार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
01-Jul-2024 मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा PDF view
29-Jun-2024 बलात्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीतास पकडण्यात गुन्हे शाखा कक्षा 2 वसई यांना यश PDF view
27-Jun-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली पन्नास हजार रुपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्याची यश PDF view
27-Jun-2024 बँक खात्यात चुकून पैसे पाठविल्याचे खोटे सांगून ऑनलाईन फसवणूक केलेली 22493 रू रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यात यश PDF view
26-Jun-2024 दिनांक 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित प्रबोध या पहिल्या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचा शुभारंभ PDF view
26-Jun-2024 खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या पाहिजे आरोपीस बारा वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश PDF view
25-Jun-2024 प्रवाशांचे खिसे हातातील बॅक कापून रोख रकमेची चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास 28 वर्षानंतर अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे PDF view