रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हँडसेट चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून 1,73,000/- हजार रुपये किं. चे 14 मोबाईल फोन हस्तगत.
30-Nov-2021
बँकेमध्ये आलेल्या इसमांचे हातचालाखीने पैसे चोरणाऱ्या २ आरोपीतांना अटक --नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी.
27-Nov-2021
अमली पदार्थ कब्जात बाळगणार्या व जबरी चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून एक किलो 100 ग्रॅम गांजा व जबरी चोरीतील मोटारसायकल हस्तगत.
27-Nov-2021
मारहाण करून जबरी चोरी करणार्या तिघांना अटक--वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
27-Nov-2021
हायवा ट्रक चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी सदस्यांना गुन्हे शाखा कक्ष 3 कडून अटक.
23-Nov-2021
ऑनलाइन वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकाची कारवाई.
23-Nov-2021
आर्केस्ट्रा बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई.
22-Nov-2021
खून करुन फरार झालेल्या आरोपीतास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक.
20-Nov-2021
मानवी हक्क आयोगाचे अधिकारी असल्याचे भासवून खंडणी वसूल करणाऱ्या दोन आरोपीतास अटक.
20-Nov-2021
सोशल मीडिया Instagram ID- "mentor mayur" या नावाने अकाऊंट बनवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस पकडण्यात सायबर गुन्हे शाखेचे यश.
20-Nov-2021
42 ग्रॅम वजनाचा एम.डी. नावाचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास अटक- अमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कारवाई.
19-Nov-2021
घरफोडी करणाऱ्या तीन आरोपीतांना अटक करून 12 गुन्हे उघडकीस आणून 1,60,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- विरार पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
18-Nov-2021
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्ट उडविण्यास बंदी-पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे मनाई आदेश लागू.
18-Nov-2021
कपड्याच्या दुकानात चोरी करणारे व दुधाच्या पिशव्या चोरी करणाऱ्या आरोपीतांनाअटक करून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात नवघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
17-Nov-2021
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 व 3 मधील पोलीस स्टेशनला 13 नवीन चार चाकी वाहनांचे वाटप.
17-Nov-2021
ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम पुन्हा तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात सायबर गुन्हे शाखेस यश
16-Nov-2021
इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट बनवून मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात सायबर गुन्हे शाखेस यश
16-Nov-2021
अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कामगिरी.
16-Nov-2021
रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपी तास अटक करून दोन गुन्हे उघड वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
16-Nov-2021
सायबर गुन्हे शाखा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना आवाहन.
14-Nov-2021
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (1) व (3) अन्वये पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू
12-Nov-2021
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला वेश्या दलाल हिस ताब्यात घेऊन एक पीडित मुलीची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर, यांची कामगिरी
11-Nov-2021
वरसावे नाका येथे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करता वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी
09-Nov-2021
मंदिरात चोरी करणाऱ्यास अटक करून मुद्देमाल हस्तगत - नवघर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी
06-Nov-2021
२७६ ग्रॅम वजनाचा २२,०८,०००/- रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन हाअमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन इसमांनवर कारवाई - अमली पदार्थ विरोधी कक्षाची कामगिरी
04-Nov-2021
बनावट पॅनकार्ड बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोपीतास मुद्देमालासह अटक दहशतवाद विरोधी कक्षाची कामगिरी
04-Nov-2021
अंगात कालीमाता येते असे सांगून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक करून १२,०५,२०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत - माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
04-Nov-2021
गांजाची विक्री करणाऱ्यास अटक करून २ किलो ४३५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त पेल्हारा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
03-Nov-2021
दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जारी
03-Nov-2021
दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जारी
30-Oct-2021
हायवे व हायवे लगतच्या परिसरात जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून पाच गुन्हे उघडकीस वालीव पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामगिरी
22 ग्रॅम वजनाचा मेफेड्राॅन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणाऱ्या ईसमावर अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कारवाई
27-Oct-2021
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पेल्हार पोलीस स्टेशन चे उद्घाटन
26-Oct-2021
सणांमध्ये डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड व ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक करणाऱ्यापासून सावधान.
26-Oct-2021
सूर्यास्त ते सूर्योदया दरम्यान संशयास्पद स्थितीत मिळून आलेल्या तीन इसमाकडे एक घातक अग्निशस्त्र व चार जिवंत काडतुसे व घरफोडी करण्यासाठीच्या साहित्यासह मिळून आल्याने जेरबंद करण्यास विरार पोलीस ठाणेस यश.
20-Oct-2021
अवैध गावठी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करून 322 लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त - अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कारवाई.
18-Oct-2021
पलायन केलेल्या आरोपीतास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी केले जेरबंद.
18-Oct-2021
ईद एक मिलाद मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक नियमन करण्यासाठी अधिसुचना जारी.
18-Oct-2021
अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी "वाहतूक नियंत्रण अधिसुचना " जारी.
15-Oct-2021
बालमजुरांची सुटका करून आरोपीस अटक- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी.
13-Oct-2021
चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून 4 गुन्हे उघडकीस- नवघर पोलीसांची कामगिरी.
13-Oct-2021
बेकायदेशीर अग्निशस्ञ कब्जात बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक- गुन्हे शाखा कक्ष-3 ची कामगिरी.
11-Oct-2021
SIDD COVID HELP या नावाने सोशल मीडियाद्वारे कोविड व इतर गंभीर आजारांवरील औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या इसमावर सायबर गुन्हे कक्षाची कारवाई
11-Oct-2021
SIDD COVID HELP या नावाने सोशल मीडियाद्वारे कोविड व इतर गंभीर आजारांवरील औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या इसमावर सायबर गुन्हे कक्षाची कारवाई
06-Oct-2021
ऑनलाईनच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्या दलालावर कारवाई- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.
06-Oct-2021
नवरात्रौत्सवाचे अनुषंगाने पोलीस उपायुक्तांचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये मनाई आदेश लागू.
05-Oct-2021
वसई-विरार परिसरातील नागरिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक स्वीकारून फसवणूक करून दुबई येथे पळून गेलेल्या आरोपित यांस आर्थिक गुन्हे शाकेकडून अटक
05-Oct-2021
भाडेकरू इसमांची माहिती देण्याबाबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय ) यांचे crpc प्रक्रिया सहित १९७३ चे कलम १४४ (१) (२ ) अन्वये आदेश जरी
04-Oct-2021
1126 ग्रॅम वजनाचा केटामाईन व 13 ग्रॅम वजनाचा मेफेड्राॅन असा एकुण 10,56,000/- रूपये किंमतीचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 3 नायजेरियन ईसमांवर- अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.