खोटे नाव सांगून फसवणूक करणाऱ्या इसमास नवघर पोलीसांनी अटक करून त्यांचेकडून 06,59,400/- किमतीचा गेला माल केला हस्तगत.
20-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाने वेश्या व्यवसायावर कारवाई करून 1 अल्पवयीन मुलगी व इतर 2 मुलींची केली सुटका.
19-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेवून, तिची केली सुटका.
15-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांनी ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेस च्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसाय वर कारवाई करून एका पीडित मुलीची सुटका केली.
14-May-2021
मानसी अॉकेस्ट्रा बारवर अतिक्रमण पथक ,मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी पोलीस विभागाने केलेल्या कारवाई तसेच पत्रव्यवहारामुळे ,तोडक कारवाई करुन सदर हॉटेलची अनाधिकृत इमारत जमीनदोस्त केली .
14-May-2021
उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत मिळून आलेल्या अनोळखी मयत महिलेची ओळख पटणेकामी उपयुक्त माहिती मिळून आल्यास संपर्क करणेचे आवाहन.
13-May-2021
वालीव पोलीस ठाणे येथे दाखल, मनुष्य मिसींग नंबर ११६/२०२१ चा काही तासांतच पोलीसांनी लावला शोध.हरविलेला इसम कोविड उपचारादरम्यान मयत झाल्याचे निष्पन्न.
12-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी होम डिलिव्हरीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या, देशी/विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमाविरूद्ध केली कारवाई.
12-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, भाईंदर यांनी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेला केली अटक.
08-May-2021
मानसी अॉकेस्ट्रा बारवर काशिमीरा पोलीसांची कारवाई. छापेमारीत ग्राहकांसह १९ इसमांना केली अटक.
08-May-2021
महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित गुटखा मालावर पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांचे पथकाची कारवाई. छापेमारीत१,८३,१३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
01-May-2021
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 वसई यांचा मे-2021 चा पोलीस ठाणे भेटीचा तक्ता.
07-May-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा वसई यांनी, १३ वर्षांच्या अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास केले जेरबंद.
05-May-2021
मिरा-भाईंदर परिसरात , दिवस-रात्र चैन स्नॅचिंग करणारा सोनसाखळी चोर गजाआड. गुन्हे शाखा कक्ष -१ काशिमीरा यांचे कामगिरीत एकूण सात गुन्हे उघडकीस येवून १०१.३६० ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत.
03-May-2021
वालीव पोलीसांनी , तपासादरम्यान केले 79,69,000/-रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व 2कंटेनर जप्त.
03-May-2021
मिरा रोड पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात , भोजपुरी फिल्म, माॅडेलिंग, फोटो शुट या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करणारे हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, झोन क्र.1, यांनी केले उद्धवस्त.
29-Apr-2021
वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात विरार पोलीसांना यश.विविध 6, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस.
29-Apr-2021
वालीव पोलीसांनी,56,56,000/- रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह आरोपीस केली अटक.
17-Apr-2021
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कार्यालयामध्ये ई भेट सुविधा कार्यान्वित केलेबाबत.
23-Apr-2021
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील, विजय वल्लभ हॉस्पिटल येथील ,आग दुर्घटनेत १४ रुग्ण मृत्युमुखी तर ३ रुग्ण जखमी.
23-Apr-2021
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात "ब्रेक द चैन " निर्देशानुसार, ई-पास सुविधा कार्यान्वित.
22-Apr-2021
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोविड-19 चे पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू.
22-Apr-2021
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोविड-19 चे पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू.
22-Apr-2021
गुन्हे शाखा कक्ष -3, विरार यांनी महागड्या धातू मिश्रीत पावडर साठी, इको कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या दोन आरोपी यांना अटक केली अटक. पाच विविध ,भा.द.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस.तसेच ईको कारसह एकूण 3,30,000 रु चा मुद्देमाल जप्त.
19-Apr-2021
काशिमीरा पोलीस ठाणे, कार्यक्षेत्रात, अंमली पदार्थ व तलवारीसह कुख्यात ड्रग्स विक्रेता व त्याचे साथीदारांना अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी कारवाई.
19-Apr-2021
काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आयपीएल क्रिकेट, ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात ऑनलाईन बेटींगवर, श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाची कारवाई.
19-Apr-2021
नवघर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात, मानवी आरोग्यास अपायकारक, सुगंधी तंबाखू व पानमसाला या साठविलेल्या मालावर श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाची कारवाई.
17-Apr-2021
बनावट नाव , बनावट आधारकार्ड वापरून ओ.एल.एक्स द्वारे कॅमेरा आणि लेन्स विक्रीतून नागरिकांची फसवणूक करणारा माणिकपूर पोलीसांनी केला गजाआड.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये ई भेट सुविधा कार्यान्वित केलेबाबत.
16-Apr-2021
भारतीय व परदेशी नागरिकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून, विमान तिकीट व पंचतारांकित हॉटेल बुकिंग करून फसवणूक करणाऱ्या टोळीला, सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद.
15-Apr-2021
तीन नायजेरियन आरोपींना, ४२ ७१,१७०/- रूपये किंमतीच्या एम.डी या अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक. पोलीस उपायुक्त श्री. प्रशांत वाघुंडे , परिमंडळ-३यांची कामगिरी.
15-Apr-2021
विरार पोलीस ठाणे यांचेकडून,फिर्यादींना घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न.
15-Apr-2021
कोवीड-19 आजाराची, खोटी निगेटिव्ह सर्टिफीकेट तयार करणारा , गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी केला गजाआड.
14-Apr-2021
गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांनी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या ६ दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या.
14-Apr-2021
बनावट पासपोर्ट बनवून , बेकायदेशीर वास्तव्य करणारे नायजेरियन नागरीक जेरबंद.
14-Apr-2021
अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम काही तासांतच गजाआड.वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई.
14-Apr-2021
कोविड-१९, इमरजन्सी फुड सर्विस बोर्ड लावून कारमधून दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध , अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी केली कारवाई.
14-Apr-2021
नवघर पोलीस ठाणे यांचेकडून हातचलाखीने दिशाभूल करून पैसे चोरणाऱ्या इराणी आरोपीस अटक.
13-Apr-2021
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला,७०,४८,८००/-रुपये किमतीचा ,आर.एम.डी, रजनीगंधा गुटखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष यांचेकडून जप्त.
13-Apr-2021
"कोविड-१९" आजाराची ,आरटीपीसीआर टेस्टची खोटी सर्टिफिकेट तयार करून परराज्यात प्रवास करणारांना, गुन्हे शाखा कक्ष-१ यांचेकडून अटक.
12-Apr-2021
"कोविड 19 "कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना N-95मास्कचे वाटप.
09-Apr-2021
वाहन चोरास ६ गाड्यासह ताब्यात घेऊन ४ गुन्हे उघडकीस आणण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
09-Apr-2021
चोरी करणारी महिला आरोपीस वसई पोलीस ठाण्याकडून अटक
09-Apr-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा वसई व भाईंदर यांचेकडून अॉनलाईन चालणारे वेश्याव्यवसायावर विविध ठिकाणी छापेमारी.
07-Apr-2021
दीड वर्षांपासून फरार असलेल्या, खूनाचा आरोप असलेला गुन्हेगार विरार पोलीसांनी केला गजाआड.
05-Apr-2021
नवघर पोलीस ठाणे यांचेकडून कोवीड १९ च्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ३ हॉटेल आस्थापनामधील २९ इसमावर कारवाई.
05-Apr-2021
गुन्हे शाखा घटक-१ काशिमीरा यांचेकडून २५ चोरीची मोटारसायकल जप्त व ३ आरोपी अटक.
05-Apr-2021
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी वेश्याव्यवसाय करणा-या पुरुष दलालावर कारवाई करुन चार पिडीत मुलींची केली सुटका.
04-Apr-2021
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैध गावठी दारू धंद्यावर धडक कारवाई होवून सहा हातभट्टी दारुचे अड्डे उद्धवस्त.