३ वर्षांपूर्वी प्रियकराच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
08-Apr-2024
वस्तू विक्रीचे ऑनलाईन ट्रान्सपोर्ट पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आम्हीच दाखवून ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणूक केलेली २४११७०/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात उत्तम सागरी पोलीस स्टेशन यांना यश
05-Apr-2024
शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केलेली संपूर्ण 450000/-रुपये रक्कम ही तक्रार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यात यश
04-Apr-2024
मयत ब्रिजेस चौरसिया याचे मृत्यूचे रहस्य उलगडण्यास पेल्लार गुन्हे प्रकटिकरण शाखेला यश
04-Apr-2024
जबरी चोरीच्या गुन्ह्यात नवघर पोलीस ठाण्यास यश
04-Apr-2024
नवघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी "गांजा "या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास ५ किलो ५०० ग्रॅम रक्कम १,०५,०००/- रुपये किमतीच्या गांजा अंमली पदार्थासह रंगेहात पकडले
03-Apr-2024
हत्या करून 36 वर्षापासून फरार असलेला आरोपी अटक करण्यात माणिकपूर पोलीस ठाण्यास यश
02-Apr-2024
अमली पदार्थ सेवन करणारे तसेच अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई
02-Apr-2024
ऑनलाइन लोण्याचा माध्यमातून वॉलेटमध्ये जमा झालेले लोणचे पैसे काढण्यासाठी तक्रार यांच्याकडून अनोळखी आरोपींनी ३२९७५०/- इतके रक्कम घेऊन फसवणूक झालेले असताना संपूर्ण रक्कम तक्रार यांना परत करण्यात काश्मीरा पोलीस ठाण्यास यश
02-Apr-2024
८००००/- रूपये किमतीचा ४ किलो गांजा नावाचा अमली पदार्थ पकडण्यास काश्मीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
01-Apr-2024
अवैध देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगणाऱ्या आरोपीतास अटक करून त्याच्याकडून ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
01-Apr-2024
व्यवसायिक प्रतिस्पर्ध्यांना गुंतवण्यासाठी प्रतिस्पर्धा व्यवसायिकाचे दुकानात जाणीवपूर्वक अग्निशस्त्रे व जिवंत काढतुस ठेवणाऱ्या तसेच इतर प्रतिस्पर्धा व्यवसायिकांच्या दुकानात ठेवण्यासाठी अग्निशस्त्र व जिवंत काढतुस स्वतःजवळ बाळगणारे आरोपी यांना गुन्हे शाखा कक्ष १ काश्मिरा मार्फत अटक करण्यात यश
30-Mar-2024
बॉम्ब ठेवून दादर व कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपीतास अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश
29-Mar-2024
वेश्या व्यवसाय मुली पुरवण्यात आलेल्या महिला व्यवसाय दलावर छापा कारवाई करून एक अल्पवयीन व दोन पीडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांना यश
29-Mar-2024
खुणाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीतास राज्य उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात पेलहार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
29-Mar-2024
गावठी हातभट्टीची दारू तयार करणार इसमावर छापा घालून त्यास अटक करून गावठी दारूची भट्टी उध्वस्त करण्यास पेल्लार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
28-Mar-2024
भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडून त्यातून १६७१३००/-रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणारे आरोपीतास १४५६३००/- मुद्देमालासह दिल्ली येथून अटक करण्यात तसेच भाईंदर येथून चोरीस गेलेला टाटा डंपर चोरी करणार इसमाचा शोध घेऊन चोरी गेलेला ट्रक चालना येथून हस्तगत करण्यात गुन्हे शाखा कक्षा १काश्मिरा यांना यश
28-Mar-2024
कम्युनिटी पॉलिसिंग अंतर्गत ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्य शिबिर व सहलीचे आयोजन
26-Mar-2024
ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम ३५५६४/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
26-Mar-2024
बिहार राज्यातून निरघुण खूण करून पळून आलेल्या आरोपीतास ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
26-Mar-2024
अर्नाळा पोलीस ठाणे यांच्याकडून नशा मुक्ती करता अनोळख्या होळीचे दहन करून समाजात जनजागृती केल्याबाबत
26-Mar-2024
राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून 5.15 कोटी रोख रकमेची लूट करणाऱ्या आरोपींना शीताफिने अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यास कक्ष ३ गुन्हे शाखेला यश
26-Mar-2024
क्रेडिट कार्ड रिपोर्ट पॉईंट्स रेडीमद्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम १,४८,९००/-रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
26-Mar-2024
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम ८६,३७९/-रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
26-Mar-2024
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम ७७,६८८ /-रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
25-Mar-2024
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांचे कडून एक महिला वेश्या दलाल हिस अटक करून २ पिडीत महिला यांची सुटका
25-Mar-2024
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम २,१०,१६८ रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
25-Mar-2024
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम १,०१,४९६ रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
22-Mar-2024
शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केलेले संपूर्ण १०२९३१२/- रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यास काश्मीरा पोलीस ठाण्यात यश
22-Mar-2024
परदेशी नागरिकांना रूम भाड्याने दिल्याची माहिती पोलीस ठाण्यास न दिल्याने 11 घरमालकावरती तुळीज पोलीस ठाण्याची कारवाई
22-Mar-2024
रिक्षा चोरस अटक करून ७ गुणांची उकल नवघर पोलीस ठाण्याची कामगिरी
22-Mar-2024
मोटर सायकल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराई तालुक्यातील पुण्यातील २ मोटरसायकल हस्तगत करून २ गुन्हा उघड करण्यात मिरा रोड पोलीस ठाणे यांना यश
21-Mar-2024
परिमंडळ एक मध्ये all out ऑपरेशन बाबत
21-Mar-2024
जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार आरोपी तास अटक करण्यात कासेगाव पोलिसांना यश
21-Mar-2024
गुन्हे प्रकाश शाखा भाईंदर पोलिस स्टेशन यांच्याकडून ४०० लिटर गावठी हातभट्टी दारू अवैद्य विक्री करता वाहतूक करत असताना दोन आरोपीतावर कारवाई
19-Mar-2024
ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम ५०००००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
19-Mar-2024
वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपी अटक करून ३६००००/_ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
19-Mar-2024
व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून व्यापाराकडून स्टेशनरी मालाच्या ऑर्डर देऊन खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता आर्थिक पासून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून ६२८७७०/-किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वलिव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
18-Mar-2024
मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
18-Mar-2024
खुण्याच्या पुण्यातील आरोपीचा 24 तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
18-Mar-2024
बँकेचे बनावाट एन ओ सी तयार करून लोन वरील महागड्या गाड्या पर राज्यात विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेर बंद करण्यास आचोळे पोलिसांना यश
18-Mar-2024
बांगलादेशी वेश्या दलाच्या ताब्यातून दोन पीडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक भाईंदर पथकास यश
14-Mar-2024
दिवसा घोरपडी करून चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपी त्यांना अटक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे ७५२३६८/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
14-Mar-2024
ऑनलाइन फसवणुक झालेली रक्कम रुपये एक लाख 75 हजार परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
14-Mar-2024
ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम ५००००/-परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
14-Mar-2024
माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री महाराष्ट्राचे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन
14-Mar-2024
सांबर या वन्य प्राण्यांचे सिंग विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या २ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६००००००/- रुपये किमतीचे सांबर या वन्य प्राण्याचे २ शिंग जप्त करण्यास पेल्लार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
13-Mar-2024
गुगल रिव्ह्यू शेअर करण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली ऑनलाइन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील शंभर टक्के रक्कम तक्रार यांना परत करण्यात उतन सागरी पोलीस ठाणेस यश
12-Mar-2024
गुगल वरून बँकच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअरचा नंबर शोधत असताना एनी डिस्क हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून तक्रार यांची ९३८४०/- रुपयांची फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम ही तक्रार यांना परत करण्यास काश्मीरा पोलीस ठाण्यास यश
12-Mar-2024
खुन करून पळून गेलेल्या आरोपीस पश्चिम बंगाल येथून अटक नवघर पोलीस ठाण्याची कामगिरी