Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
25-Jun-2024 मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा होणार असल्याबाबत PDF view
21-Jun-2024 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तातील पोलीस भरती मैदानी चाचणी मैदानात बदल PDF view
21-Jun-2024 गॅलेक्सी हॉटेलच्या बाहेर फायर ब्रिगेड जवळ नालासोपारा पूर्व येथे कारवाई करून अवैध्य वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना य PDF view
21-Jun-2024 तीन वर्षापासून अमली पदार्थ विक्रीतील पाहिजे असलेल्या म्होरक्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक PDF view
21-Jun-2024 50 हजार रुपये बक्षीस असलेला उत्तर प्रदेश राज्यातील दोन वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी यास ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटी करण शाखेत यश PDF view
21-Jun-2024 इलेक्ट्रिसिटी बिल तात्काळ भरण्याचे सांगून फसवणूक करण्यात आलेल्या रकमेमधील 80 हजार रुपये परत मिळवण्यात यश- सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी PDF view
19-Jun-2024 तीन वर्षापासून अमली पदार्थ विक्रीतील पाहिजे असलेल्या म्होरक्यास मध्यवर्ती गणेश शाखेकडून अट PDF view
21-Jun-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम 71,998 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश PDF view
19-Jun-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 77,688 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश PDF view
19-Jun-2024 बँक खात्याचे केवायसी अपडेट करावयाचे सांगून ऑनलाइन फसवणूक झालेले 99, 800 /-रुपये रक्कम परत करण्यात सायबर पोलिस ठाणेस य PDF view
17-Jun-2024 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात होणार 231 पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भर PDF view
15-Jun-2024 12 वर्षापासून चोरीचे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीतास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अट PDF view
15-Jun-2024 आंतरराज्यी चैनस्नॅचिंग व बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक करून गुन्हे उघडतील आणण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना य PDF view
12-Jun-2024 गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीत यास अटक करून त्यांच्याकडून 23 किलो 700 ग्राम वजनाचा हा अमली पदार्थ जुपिटर मोटरसायकल फोर्ड कार मोबाईल फोन असा एकुण ७६१४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीत यास गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
12-Jun-2024 मित्राचा खुन करून फरार झालेल्या आरोपीत यास राज्य हरियाणा येथून अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
11-Jun-2024 मे महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
08-Jun-2024 विरार पोलीस ठाणे हद्दीतील गावठाण विरार रेल्वे स्टेशन जवळ पैसे लावून जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या 17 पुरुष आरोपीत यांचे वर कारवाई करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
06-Jun-2024 कामानिमित्त दुबई येथे गेलेल्या मुलीच्या मालकासोबत वाटाघाटी करून तिला परत भारतात सुखरूप आणण्यात भरोसा सेलला यश PDF view
06-Jun-2024 दिवसा घरपोडी करणाऱ्या गुन्हेगारास भाईंदर पोलीस ठाणे कडून अटक PDF view
06-Jun-2024 अनाधिकृत रित्या वास्तव्यात असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांवर आणि राहण्यासाठी सहारा देणाऱ्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई PDF view
06-Jun-2024 शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणूकीतील १८५५०००/- रुपये तक्रार यांना परत करण्यात कशिगाव पोलीस ठाण्यास यश PDF view
05-Jun-2024 वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टास्क ऑनलाइन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील ५७५०००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यास यश PDF view
03-Jun-2024 घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सीताफेने पकडून त्याच्याकडून पाच गुणांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश PDF view
31-May-2024 अनोळखी महिलेच्या खुणाचे रहस्य उलगडण्यास पेल्हार पोलिसांना यश PDF view
31-May-2024 इंस्टाग्राम वरून पीडित महिलेची ओळख करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक PDF view
31-May-2024 कळब बीच रोड बुधाची स्टॉप नालासोपारा पश्चिम येथे कारवाई करून अवैध्य वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
31-May-2024 वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टास्क ऑनलाइन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम ७५००००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात नालासोपारा पोलीस ठाण्यात यश PDF view
31-May-2024 गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करून एकूण २६८५००/- रुपये किमतीचे २० मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
30-May-2024 वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शीताफिने पकडून त्यांच्याकडून सहा गुन्ह्याचे उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश PDF view
30-May-2024 ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना शीताफिने अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
29-May-2024 शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून तक्रारदार यांची फसवणूक केलेल्या रकमेपैकी ९०३१००/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात काश्मीरा पोलीस ठाण्यात यश PDF view
28-May-2024 टेलिग्राम चैनल वरील पार्ट टाइम जॉब मध्ये ऑनलाईन रेटिंग देण्याचे सांगून तक्रारदार यांची फसवणूक केलेल्या रकमेपैकी २८५०००/- रुपये तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
28-May-2024 नायगाव पूर्व येथील ज्वेलरीमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीत हीच अटक करून गुन्हातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
28-May-2024 मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीताना अटक करून ६ गुन्हे उघड करण्यास नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
28-May-2024 मिसिंग इसमाचा मृत्यूचे रहस्य उलगडण्यात विरार पोलीस ठाणेस यश PDF view
28-May-2024 रात्रो घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीत यास 24 तासाचे आत अटक माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
27-May-2024 वाहन चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून १२ लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गून्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
27-May-2024 आर्थिक फसवणूक करणारा सराईत आरोपी तोतया पोलीस निरीक्षक यास वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक PDF view
27-May-2024 ऑनलाइन फसवणूक झालेली ५६१००/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
27-May-2024 क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेले १५४०००/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यात यश PDF view
24-May-2024 अनोखी मयत याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
24-May-2024 अपहरण करून ,व्हिडिओ व्हायरल करून, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणीसाठी मारहाण करण्याच्या गुन्ह्यात आरोपींना पाच तासांच्या आत अटक करण्यात काशिगाव पोलीस यांना यश PDF view
24-May-2024 ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम रुपये ५,६३,६१८ /-परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
23-May-2024 वाहतूक अधिसूचना बाबत ची सूचना PDF view
23-May-2024 गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपीत यांच्याकडून २५ किलो वजनाचा ५,६१,०००/-रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून आरोपीत यांना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
23-May-2024 गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपीत यांच्याकडून २४ किलो वजनाचा ५,२८,०००/-रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून आरोपीत यांना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
22-May-2024 वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टास्क ऑनलाईन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम ५१६७८५/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यास यश PDF view
17-May-2024 भिंतीस भगदाड पाडून रात्री घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भाईंदर पोलीस ठाणे कडून अटक PDF view
17-May-2024 घरफोडी करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरी करणारे आरोपीला भाईंदर पोलीस ठाणे कडून अटक PDF view
15-May-2024 टेलिग्राम चैनल वरील पार्ट टाइम जॉब मध्ये ऑनलाईन रेटिंग देण्याचे सांगून तक्रार यांची फसवणूक केलेली केलेल्या रकमेपैकी १५९२४२/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view